

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे. ती नेहमी आपली बिकिनी वा मोनोकिनीमध्ये फोटो इन्स्टावर शेअर करत राहते. अलायाच्या लेटेस्ट फोटोजने पुन्हा तापमान वाढवलं आहे. अलायाने (Alaya Furniturewala) ब्लू बिकिनी घालून आपले किलर फोटोज पोस्ट केले आहेत. हे फोटोज जे कुणी पाहिल तो खरंच तिच्या प्रेमात पडेल. अलायाचे हे फोटो फॅन्सच्यामध्ये व्हायरल होत आहेत. (Alaya Furniturewala)
फोटोजमध्ये अलाया हॉट टबमध्ये पिज्जा पार्टी करत आहे. पिज्जा पार्टी करत अलायाने बिकिनी फोटोज शेअर करून धुमाकूळ घालत आहे. ब्लू बिकिनीमध्ये ती स्टनिंग दिसतेय. बिकिनी घालून हॉट टबमध्ये चिल करत अलाया व्हेकेशन वाईब्स देत आहे. पण, अलायाचे हे फोटोज लेटेस्ट नाही. याविषयीचे हिंट तिने कॅप्शनमध्ये दिलीय.
फोटो कॅप्शनमध्ये अलाया लिहिते की – पिज्जा आणि हॉट टबचे फोटो शेअर करत आहे. मी मागील २ तासांपासून मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फसलो आहे. अलायाने दिलेली कॅप्शन नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. अलायाच्या बिकिनी फोटोवर फॅन्स फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. ट्रोल करणारेदेखील मागे नाही.
अलाया रिअल लाईफमध्ये जितकी बोल्ड आहे. तितकीच स्टायलिशदेखील आहे. अलायाने कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख बनवलीय. तिचा लुकचं नाही तर अभिनयदेखील कमालीचा आहे.
अलायाचा मागील चित्रपट 'फ्रॅडी' होता. यामध्ये ती कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. अलायाच्या कामाचे कौतुक झाले पण, हा चित्रपट फारसा म्हणावा तसा मोठ्या पडद्यावर चालला नाही.
हेदेखील वाचा-