हॉट अभिनेत्री मीरा जगन्नाथ विषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का? | पुढारी

हॉट अभिनेत्री मीरा जगन्नाथ विषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : येऊ कशी तशी मी नांदायला या झी मराठी वाहिनीवरील मालिकत ओमच्या मागे लागणाऱ्या मीरा जगन्नाथ विषयी माहिती आहे का? मीरा जगन्नाथ सध्या बिग बॉस मराठी सीजन तिसऱ्या भागात स्पर्धक म्हणून सहभागी झालीय. याआधी तिने येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. तिचे या मालिकेतील विचित्र कपडे, विचित्र लूक, ऑड कलर लिपस्टिक सर्व काही चर्चेत होतं. पण, ती एक सेक्सी आणि हॉट मॉडेल आहे. जाणून घ्या तिच्याविषयी.

नितीन गडकरी: ‘चीनी कंपन्यांची महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही’

‘मिडनाइट दिल्ली’ : झॉलिवूडचा दिग्दर्शक तृषांत इंगळे याची अभिनयात एंट्री

मादक अदांनी घायाळ करणाऱ्या मीराविषयी या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीचं आवडेल. सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग ही मीराची स्टाईल आहे.

सोशल मीडियावर तिचं अनेक फोटो आमि व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. मीरा मॉडेलिंगच्या क्षेत्रात सक्रिय आहे.

एक थी बेगम-२ : पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आलीये बेगम

बिग बॉस मराठी ३ : पहिल्याच दिवशी घरात टॉवेलवरून धुमधडाका , बिनडोक म्हटल्यानं मीराचा राडा

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून तिने मराठी टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. या टीव्ही मालिकेत तिने संजना ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही छोटीशी भूमिका होती. या भूमिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

HBD : ‘बागबान’मधून चर्चेत आलेल्या रिमी सेन हिच्याबद्दल माहिती आहे का?

Anuja Sathe : एक थी बेगम फेम ‘सपना’ आहे तरी कोण ?

“येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत तिने मोमोची भूमिका साकारली आहे. मालिकेत मीरा एका श्रीमंत घरातील मुलीची भूमिका साकारली आहे.

इन्स्टाग्रामवर ती नेहमी ॲक्टिव्ह असते.

तिचा जन्म मुंबईत झाला. तिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. मुंबई विद्यापीठ आर्ट्समधून तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. कॉलेज जीवनात तिने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

ती Independent या वेब सीरीजमध्येही झळकली होती. ती खूप फिटनेस फ्रिक आहे. तिला योगा करायला आवडते. युट्यूबवरदेखील तिचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. इन्स्यावर तिचे 78.4k followers आहेत.

तिला ट्रॅव्हलिंग आवडते. संगीत आणि विविध पदार्थ चाखायला तिला आवडतात.

photo- mirajagga and mira_jagga_fan_page insta वरून साभार

साखर आयुक्त गायकवाड यांना काळे फासण्याचा स्वाभिमानीचा इशारा

Online learning : मुलांच्या द़ृष्टीदोषांत वाढ; तिरळेपणाचा धोका!

एसटी चालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या; कर्जबाजारीपणाला कंटाळून कृत्‍य

 

View this post on Instagram

 

A post shared by 〽️ira Jagannath (@mirajagga)

 

View this post on Instagram

 

A post shared by 〽️ira Jagannath (@mirajagga)

Back to top button