Anuja Sathe : एक थी बेगम फेम ‘सपना’ आहे तरी कोण ?
Anuja Sathe
तिच्या ‘एक थी बेगम’ या वेबसीरीजने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली.
तिने साहसी आणि धाडसी अशरफ उर्फ सपनाची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे.
92763514_228413644903861_3310845933068473580_n
एक थी बेगम’ या वेबसीरीजचे दिग्दर्शन सचिन दरेकर आणि विशाल मोढावे यांनी केले आहे.
लवकरचं एक थी बेगमचा २ रा सिझन येणार आहे. या सिझनची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
तिने आपल्या अभिनयाची कारकीर्द सुहास तांबे यांनी लिहलेल्या उत्तर रात्र या नाटकातून केली.
घंटा, कॉफी आणि बरचं काही, भो भो. राखणदार या मराठी चित्रपटात तिने दर्जेदार अभिनय केला आहे.
अनुजाने मराठी आणि हिंदी मालिकांबरोबरच सिनेमातही आपल्या अभिनयाने छाप उमटवली आहे.
अग्नीहोत्र, मांडला दोन घडीचा डाव, विसावा या मालिकांमध्ये तिने हटके भूमिका केल्या आहेत.
तिच्या लगोरी या मालिकेतील एक क्षण.
अनुजाने बॉलिवूड मध्ये एंट्री बाजीराव मस्तानी या सिनेमातून केली.
122502935_679450546022515_924141648052548302_n
ऑंख मारे ओ लडकी ऑंख मारे
118600564_2716423045271998_3058495837163887474_n
अनुजाचा ग्लॅमरस लूक
साजशृंगारात अनुजा
मराठमोळ्या रूपात अनुजाच सौंदर्य खूलुन उठलयं.
आणखी पहा
sara ali khan
sara ali khan
Mouni Roy
Sai Tamhankar
Malaika Arora
गौतमी पाटील
गौतमी पाटील
rinku