Tejashri Pradhan : तेजश्रीचा व्हेकेशन मूड, वेस्टर्न लूक व्हायरल

tejashri pradhan
tejashri pradhan

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'होणार सून मी या घरची', अग्गंबाई सासूबाई यासारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या तेजश्री प्रधानचा नवा लूक व्हायरल झाला आहे. लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानला (Tejashri Pradhan) कोणताही आऊटफिट शोधून दिसतो. मग ती साडी असो वा वेर्स्ट लूक, आतादेखील तिने वेस्टर्न लूक केला आहेत. या लूकमधील तिचे काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळताहेत. ऑफ सोल्डर ड्रेसमध्ये तेजश्री खूप सुंदर दिसतेय. (Tejashri Pradhan)

या लूकमधील तेजश्रीने काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये तिने केसांचा अप्पर बन घातला असून बाकीचे केस मोकळे सोडले आहेत. हातात घड्याळ, लाईट मेकअप, गळ्यात चेन, सुंदर ईअरिंग्ज, व्हाईट कलर फ्लोरल ड्रेस असा लूक कम्प्लिट केला आहे. तिने या फोटोजना कॅप्शन दिलीय की- 'Happiness is an inside job. #HappyLife?'

तेजश्रीच्या या कॅप्शननंतर फॅन्सनी तिच्या या फोटोंवर कमेंट करायला सुरुवात केलीय. So beautiful ??❤️, A khuda you Bol de badlo Ko Mera yar Hansh RHA He Barish ki jaye ❤️, Khup mst distes teju tai ?❤???, Happy life means single life ?, acation moods ???????, ❤️?❤️, Ohhh my idol ???, किती गोड ताई आणि गोड हसू ❤️, When the inner beauty reflects and gleams on the outside ??✨✨??, Lovee uhhh diii❤️❤️?, Smile ?❤️???, So beautiful pic, You look so pretty Tejuuu ❤️???, Ur such beautiful soul ???, ou look so pretty Tejuuu ❤️???, A khuda you Bol de badlo Ko Mera yar Hansh RHA He Barish ki jaye ❤️ अशा सुंदर एकापेक्षा एक कमेंट्सनी तेजुचा इन्स्टा कमेंट सेक्शन बॉक्स भरून गेलाय.

वैभव तत्ववादीसोबत नवा चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वैभव तत्ववादी आणि तेजश्री यांची जोडी चित्रपटातून भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेम आणि नाती यांच्यावर आधारलेला असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news