मन झालं बाजिंद : कृष्णा आणि राया एकमेकांना स्वीकारतील का? | पुढारी

मन झालं बाजिंद : कृष्णा आणि राया एकमेकांना स्वीकारतील का?

पुढारी ऑनलाईन : झी मराठीवरील सर्व मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या आवडत्या आणि त्यांच्या घरातील एक आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘मन झालं बाजिंद’, ‘मन उडू उडू झालं’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ या मालिकांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. मन झालं बाजिंद या मालिकेत रायाच्या घरी गणरायाचं आगमन झालंय. आता मन झालं बाजिंद मालिकेत नवं वळण आलं आहे. कृष्णा आणि राया एकमेकांना स्वीकारतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मन उडू उडू झालंय

मराठी मालिकांमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष आहे. झी मराठीवरील मालिकांमध्ये देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाच्या आगमनामुळे या मालिका रंजक वळणावर आल्या आहेत. बाप्पाच्या येण्याने या मालिकेमध्ये देखील नव्या नात्यांचा श्रीगणेशा होतोय.

आई कुठे काय करते : अरुंधतीला मिळणार पहिला पगार, तर संजनाची नोकरी जाणार!

संबंधित बातम्या

MPSC Exam : एमपीएससी मुख्य परीक्षा ४ डिसेंबरला!

बाजिंद या मालिकेत रायाच्या घरी गणरायाचं आगमन होत आहे. त्याचवेळी कृष्णा कारखान्यातील हिशोबातला घोळ उघडकीस आणते.

जाणून घ्या आजचे आजचे राशिभविष्य

भूलतज्ज्ञ : वैद्यकीय क्षेत्रात करिअर एक उत्तम पर्याय

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं

तसेच गणपतीमध्ये गौरीपूजनच्या निमित्ताने रायाच्या घरी मुलींना जेवायला बोलावलं जातं. तेव्हा गुली मावशी कृष्णाचा अपमान करते. तिला वाईट वागणूक देते. कृष्णाचं लग्न रायाबरोबर लावून द्यायचं गुली आणि ह्रतिकमध्ये बोलणं होतं.

मुंबई वार्तापत्र : सत्ता मग्‍न राजा, तळमळे अवघी प्रजा!

शेतकरी संघटनांची २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक 

पण, कृष्णा आणि राया एकमेकांना स्वीकारतील का? मन उडू उडू झालं मालिकेत दिपू घरातल्या गणपतीची पूजा आटपून बहिणीसोबत गणेशवाडीच्या राजाला प्रसाद घेऊन जाते आणि तिथे तिची आणी इंद्राची भेट होते.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं

गर्दीचा फायदा घेऊन एक मुलगा दिपूची छेड काढतो. हे पाहून इंद्रा रागाने लालबुंद होतो. इंद्रा त्याची शाळा घेणार कि दिपूने सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने त्याला समजावणार?

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत गणेशोत्सवात परंपरेनुसार भरपूर मोदक करण्याची प्रथा देशमुखांच्या घरी असल्याचं अदितीला कळतं. त्यात एक मिठाचा मोदक आहे हा मोदक दरवर्षी साऱ्याजणी गुपचूप ठरवून रत्नाक्काला देतात.

रत्नाक्कावरील हे प्रेम पाहून अदिती हळवी होते. तर दुसरीकडे नानी खाऱ्या मोदकाचा गोंधळ घालते. तो खार मोदक कोणाच्या वाट्याला येणार?

विराट कोहलीच्या कॅप्टन्सीवर बीसीसीआयचा मोठा खुलासा 

लवंगी मिरची : कोणत्या झेंड्याखाली येऊ एकत्र?

नितीन गडकरी : ‘आमदार दुःखी, मंत्री दुःखी, मुख्यमंत्रीदेखील दुःखी’

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

Back to top button