वहिनीसाहेब नंदिनीचा बाथटबमधील व्हिडिओ व्हायरल! | पुढारी

वहिनीसाहेब नंदिनीचा बाथटबमधील व्हिडिओ व्हायरल!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून वहिनी साहेब घराघरात पोहोचली. ही वहिनीसाहेब अर्थातचं अभिनेत्री धनश्री काडगावकर. धनश्री काडगावकरने अलिकडेच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. यानंतर ती चर्चेत आली होती. आता तिने बाथटबमधील एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.

मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उद्या उद्घाटन

सपना चौधरी : हरियाणावी अभिनेत्री, गायिका, डान्सर…

सोशल मीडियावरतिने आपल्या बाळाचे फोटो अनेकदा शेअर केले आहेत. त्याचबरोबर ती तिच्या बाळासोबतचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने घरात वॉशरूम आणि बाथरूममध्ये व्हिडिओ केला आहे.

पैठणमधील ढोरकीन शिवारात तरुणाचा खून

जेनिफर लोपेजचा बेन एफ्लेकसोबत किसिंग व्हिडिओ व्हायरल

प्रसुतीनंतरच्या काही काळ विश्रांतीनंतर ती सोशल मीडियावर पुन्हा ॲक्टिव्ह झाली आहे. सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर रिल्स करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असते. मात्र, यावेळी तिने स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केलाय.

कॉमेडीयन वनिता खरातचा (vanita kharat) हटके फोटोशूट 

अंकिता लोखंडे लवकरच बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न?, खरं काय?…

‘कव्हर मी इन सनशाइन’ या गाण्यावर तिने हा व्हिडिओ शूट केलाय. ती बाथटबमध्ये असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतयं.
Just having a great great time…. thankful…❤️ म्हणत तिने हार्ट इमोजी या व्हिडिओसोबत शेअर केलाय.

अभिनेत्री केतकी चितळेवर अटकेची टांगती तलवार

सपना चौधरीचा कार अपघातात मृत्यू झाल्‍याची अफवा, नेटकर्‍यांनी वाहिली श्रध्दांजली (video)

जानेवारी महिन्यात तिने पहिल्या बाळाला जन्म दिलाय. ‘New life…New chapter’ असं कॅप्शन देत तिने ही गूडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली होती.

Annaatthe rajnikant : रजनीकांत, जयकांत शिक्रे पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर

प्रियांकाचा नवरा निक जोनास सोलापुरी चादरीत; फोटो व्हायरल

बॉलिवूड सेलिब्रिटींचे गणेश वंदन…

Back to top button