Disha Patani : दिशाच्या हॉट फोटोमुळे धुमाकूळ, ब्रालेटमध्ये बेडवर… | पुढारी

Disha Patani : दिशाच्या हॉट फोटोमुळे धुमाकूळ, ब्रालेटमध्ये बेडवर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. ती आपल्या फोटोमधील पोझेसने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. आता पुन्हा एकदा दिशाने बोल्ड लुक दाखवला आहे. बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)  ती आपल्या चित्रपटांबरोबरचं लुक्स, ड्रेसिंग सेंस आणि फिटनेसमुळे खूप चर्चेत असते.

सोशल मीडिया लव्हर आहे दिशा

दिशा पटानी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह राहते. दिशा सध्या आपले फोटोज आणि व्हिडिओज शेअर करून फॅन्सचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते. आता  पुन्हा तिने आपला बोल्ड लुक दाखवला आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपला एक असा फोटो अपलोड केलाय की, तिला पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय.

दिशाच्या बोल्डनेसने …

फोटोमध्ये दिशा ब्लॅक अँड व्हाईट ब्रालेटमध्ये दिसते. यामध्ये ती आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसते. लुक कम्प्लिट करण्यासाठी दिशाने न्यूड मेकअप केलं आहे आणि केसांना मोकळं सोडलं आहे.

बेडवर तिने हॉट अदा दाखवल्या आहेत. दिशाच्या या फोटोमध्ये तिच्या बोल्डनेसने आणि तिच्या फिट बॉडीने सर्वांनाच घायाळ केले आहे.

Back to top button