iffi
Latest
53rd IFFI : यंदाचा इफ्फी २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान, ‘द शो मस्ट गो ऑन’ने इंडियन पॅनोरमाचा पडदा उघडणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान २५ फिचर चित्रपट आणि २० नॉन-फिचर चित्रपटांचे स्क्रिनिंग होणार आहे. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबरपर्यंत ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (53rd IFFI) च्या दरम्यान चित्रपटांचे स्क्रिनिंग केले जाईल. इंडियन पॅनोरमा, २०२२ ची सुरुवात ओपनिंग नॉन-फिचर चित्रपट 'द शो मस्ट गो ऑन'ने होणार आहे. हा चित्रपट दिव्या कोवासजी यांनी दिग्दर्शित केला आहे. (53rd IFFI)

