Sonalee Kulkarni : फायर है तू🔥; सोनालीचा जांभळ्या ड्रेसमध्ये जलवा | पुढारी

Sonalee Kulkarni : फायर है तू🔥; सोनालीचा जांभळ्या ड्रेसमध्ये जलवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोनाली नेहमी आपले नवनवीन हॉट फोटोज शेअर करून धुरळा उडवते. सध्या तिच्या आणखी एका जांभळ्या रंगाच्या ड्रेसने सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

नुकतेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह (Sonalee Kulkarni ) अनेक मान्यवर एका पुरस्कार सोहळ्याला पोहोचले होते. या पुरस्कारसोहळ्यात खास करून सोनालीच्या लूकची चर्चा जोरदार झाली. यावेळी तिने पर्पल- जांभळ्या रंगाच्या ड्रेसने चारचॉद लावले. यासोबत केसांची स्टाईल, रेड लिपस्टिक, कानातले रिंग्स आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 💜 Absolutely in love with the look 💜 असे लिहिले आहे. यावेळी सोनालीने कधी तिच्या कमरेवर तर कधीच्या तिच्या खाद्यांवर, गालावर हात ठेवून हटके पोझ दिली आहे. सोनालीचा हा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘So gorgeous 😍’, ‘Ufff🔥’, ‘Beautiful look 🔥🔥’, ‘orgeous Beauty 😍’, ‘फुल्ल जांभूळ ना !😎’, ‘Beautiful eyes and nice red lipstick’, ‘Beautiful 😍’, ‘Fire 🔥🔥’, ‘blue queen’ आणि ‘मस्तच’ अशा अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्ट बॉक्स भरलेला आहे. या पोटोला आतापर्यत जवळपास अडीच हजाराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याआधी सोनाली एका लाल रांगाच्या साडीत खूपच क्यूट दिसली आहे.

या पुरस्कार सोहळ्यात सोनाली कुलकर्णीसह अमृता खानविलकर, प्रसाद ओक, विद्या बालन, प्रसाद ओक, अशोक सराफ, निवेदिता सराफ, उर्षा उसगावकर, आदिनाथ कोठारे सचिन, सुप्रिया पिळगावकर आणि गश्मिर महाजनी हे कलाकार सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button