Sonalee Kulkarni photo : आता केळीवाली शोभतेय...; सोनालीच्या मादक अदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटातील अप्सरा आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. गेल्या काही दिवसांत तिने तिच्या पती कुणाल बेनोडेकरसोबत दुसऱ्या लग्न केल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. यानंतर हनीमून टूर आणि मेक्सिकोतील समुद्र किनाऱ्यावरील काही हटके फोटो शेअर केले होते. तर सध्या तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो (Sonalee Kulkarni photo ) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या इन्स्टाग्रांमवर काही पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो (Sonalee Kulkarni photo ) आणि व्हिडीओ शेअर केला आहेत. फोटोला पोझ देताना सोनालीने कधी खुर्चीवर बसून तर कधी तिच्या कमरेवर हात ठेवत उभारलेली दिसतेय. पांढऱ्या रंगाच्या ऑर्गेंझा साडीत सोनालीच्या मादक अदा दिलखेचक आहेत. यासोबत केसांचा अंबाडा आणि नाकातील झुमके आणि मेकअपने तिच्या सौदर्यांत भर पडली आहे.
या फोटोच्या कॅप्नमध्ये तिने ‘Savar re…. 🤍’. असले लिहिले आहे. यावरून सोनालीला ‘सावर रे मना’ या गाण्याची आणि तिच्या ‘मितवा’ चित्रपटाची आठवण झाली आहे. सोनालीने या फोटोला #majorthrowback with #sonaleekulkarni #mitwaa #white #sareelove #organza 🦢असे हॅशटॅगदेखील दिले आहेत. याशिवाय सोनालीने एका जिन्यावरून साडी सवरत वर चढताना व्हिडिओ शेअर केला आहे. यातील खास म्हणजे, सोनालीने परिधान केलेले लॉग हाताचे ब्लॉऊज आणि तिच्या हस्याने लक्ष वेधून घेतले आहे.
हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह मराठी कलाकारांनी भरभरून कौतुक केलं आहे. यात मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर, सायली संजीव आणि प्रार्थना बेहेरे यांनी सोनालीच्या फोटोंचे कौतुक केले आहेत. यात एका युजर्सने ‘Beautiful’, ‘Awesomeeeeeee’, ‘Looking Angel’, ‘Wow’, ‘Osm’, तर दुसऱ्या एका युजर्सने ‘ऊप्फ्.. तेरी अदा’, ‘खुप सुंदर👌’, ‘आता शोभते केळी वाली😍😍😍😂’, ‘झक्कास साडी’ असे म्हटले आहे.
याच दरम्यान एका नेटकऱ्याने फोटोतील पोझ पाहून सोनाली ऐवढ्या कशाच्या विचारात आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडीओला आतापर्यन्त जवळपास १० हजारहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
याच दरम्यान सोनालीने गुलांबी स्कर्ट आणि लाल टॉपसोबत आपल्या निखल हास्याचे फोटो शेअर करून चारचॉद लावले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. याआधी सोनालीने मेक्सिकोतील समुद्र किनाऱ्यावरील बिकिनीचे काही फोटो शेअर केले होते.
हेही वाचलंत का?
- कांदाप्रश्नी लासलगावी प्रहारचे आंदोलन ; पंतप्रधानांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी
- Amit Shah : त्र्यंबकेश्वरच्या समर्थ गुरुपीठात अमित शाह करणार योग दिवस साजरा
- रत्नागिरी : पहिली भारत गौरव विशेष ट्रेन 21 रोजी धावणार
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram