Ileana Bikini : इलियानाने बिकिनी सेल्फी घेऊन कर्वी फिगर केली फ्लॉन्ट | पुढारी

Ileana Bikini : इलियानाने बिकिनी सेल्फी घेऊन कर्वी फिगर केली फ्लॉन्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana Bikini)चर्चेत आहे. एकीककडे ती कॅटरीना कैफच्या भावाला डेट करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. दुसरीकडे तिने आपला लेटेस्ट फोटो शेअर केलाय. ज्यामुळे तिची आणखी चर्चा होताना दिसतेय.
ती सतत चर्चेत असते, ज्याचे खास कारण म्हणजे इलियानाचा बोल्डनेस. अनेकदा ती तिचा नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी इलियानाने तिच्या हॉट लूकने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. (Ileana Bikini)

हॉट बिकिनी लूक

इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर लेटेस्ट पोस्टमध्ये तिचा बिकिनी लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री बहुरंगी बिकिनी परिधान करताना दिसत आहे. येथे तिने सनग्लासेस घातले आहेत आणि नो-मेकअप लूकमध्ये सेल्फी क्लिक केले आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

इलियाना खूपच हॉट दिसत आहे

या लूकमध्ये इलियाना खूपच हॉट दिसत आहे. चाहत्यांनी तिला हॉट आणि स्टनिंग म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याच वेळी, तिचा हा सिझलिंग लूक पाहून नेटकरीदेखील घायाळ झाल्या आहेत.

इलियानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच मोठ्या प्रमाणात ते व्हायरल होत आहेत.

पुणे: कलाकारांनी निवडला चोरीचा मार्ग; व्यवसायातील तोट्यामुळे गुन्हेगारीकडे; दोघांना अटक 

पुणे: रस्त्यावरील खड्ड्यांत झाड लावून आंदोलन

View this post on Instagram

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

Back to top button