Janhvi Kapoor : जान्हवीच्या किलर पोझने नेटकऱ्यांना केलं घायाळ (Photos)

Janhvi Kapoor : जान्हवीच्या किलर पोझने नेटकऱ्यांना केलं घायाळ (Photos)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जान्हवी कपूर इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. 'धडक' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतरही ती यशाची शिडी चढत आहे. (Janhvi Kapoor) जान्हवीने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या हॉटनेस आणि ग्लॅमरस स्टाईलनेही सर्वांचे मन जिंकले आहे. (Janhvi Kapoor)

सोशल मीडियावर अभिनेत्रीची फॅन फॉलोविंगही खूप मजबूत आहे आणि अशा परिस्थितीत जान्हवी तिच्या चाहत्यांसोबत वेळोवेळी काही हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून सर्वांनाच मोहून टाकते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरपूर कमेंट्स आणि लाईक्स मिळताहेत.

जान्हवीची लेटेस्ट पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहे. खरंतर अभिनेत्रीने किलर पोज देताना तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. जान्हवीचे इतके सुंदर आणि हॉट फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत, कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

लेटेस्ट फोटोशूटमध्ये, जान्हवीने लाल रंगाचा मेटॅलिक गाऊन घातला आहे. खुल्या केसांसह, तिने गडद लाल लिपस्टिक घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर आगीसारखे व्हायरल होत असून सोशल मीडियावर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'गुडलक जेरी' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील जान्हवीचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच समोर आला होता, ज्याला खूप पसंती मिळाली होती. त्याचा चित्रपट डिस्ने प्लस हॉट स्टारवर २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news