Smita Gondkar : ब्लॅक बिकिनीत जलपरी स्मिताच्या हास्याची जादू | पुढारी

Smita Gondkar : ब्लॅक बिकिनीत जलपरी स्मिताच्या हास्याची जादू

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पप्पी दे पारूला’, बिग बॉस फेम आणि मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर ( Smita Gondkar ) तिच्या ग्लॅमरस फोटो आणि बिनधास्त अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. सध्या तिच्या आणखी एका बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. स्मिताच्या या फोटोला कॉमेन्टस करताना चाहत्यांनी ‘जलपरी’ असे म्हटले आहे.

अभिनेत्री स्मिता गोंदकरने ( Smita Gondkar ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या बिकिनीत काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी स्मिता एका स्विमिंग पुलाच्या काठावर ब्लॅक रंगाच्या बिकिनीत बसलेली खूपच हॉट दिसली. यात मोकळ्या केसांनी, मेकअप आणि डोळ्यावरील चष्माने चारचॉद लावले आहेत. फोटोतील स्मिताच्या हास्याने चाहत्याना भारावून सोडले आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Life is as mesmerising as it gets.’ असे लिहिले आहे. यावरून तिला मिळालेल्या जीवनात आनंदाने जगण्याचा सल्ला चाहत्यांना दिला आहे. बिनधास्त स्मिता सध्या सुट्याचा आनंद घेत आहे. या फोटोतील खास म्हणजे, तिने फोटोला पोझ देताना आपल्या केसांत चाफ्याची दोन फुले घातली आहेत. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह कलाकारांनी भरभरून प्ततिक्रिया दिल्या आहेत. यात अभिनेत्री गुरप्रीत कौर चढ्ढा हिने ‘Serene ❤️❤️’ असे म्हटले आहे. यात काही युजर्सनी ‘काय सुंदर दिसता’, ‘So pretty’, ‘awesome nice’, ‘No words yaaaaaar 😍 its heaven feeling 🔥SMITHASY 💯🔥😍😘😘💃’, ‘Wow beautiful Look’ , ‘Stunning look with that beautiful smile’, ‘𝙱𝚒𝚔𝚒𝚗𝚒 𝚚𝚞𝚎𝚎𝚗’, ‘Ufff’, ‘Woww’, ‘Hottie’, ‘So beautiful eyes so beautiful lips’, ‘fantastic gorgeousness’ आणि ‘gorgeous’ यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय या फोटोवर हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

मराठी ‘बिग बॉस’मुळे स्मिता खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. तिच्या ‘पप्पी दे पारूला’ या गाण्याने चाहत्यांनी आजही भूरळ घातली आहे.

हेही वाचलंत का? 

View this post on Instagram

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

View this post on Instagram

A post shared by Smitten 💕 (@smita.gondkar_is_love)

Back to top button