mouny roy
mouny roy

wedding : Mouni Roy ने Suraj Nambiar सोबत केला डान्स (Video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

Mouni Roy wedding :मौनी रॉय तिचा प्रियकर सुरज नाम्बियारसोबत २७ जानेवारी लग्नबंधनात अडकणार. यापूर्वी मेहंदी आणि हळदी समारंभ पार पडलाय या सोहळ्यातील भन्नाट डान्स केला आहे. मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Mouni Roy wedding )

मौनी रॉय और सूरज नाम्बियार यांनी आपल्या प्री-वेडिंग समारंभात दमदार डान्स केलाय. या कार्यक्रमात मौनीने आँरेंज कलरचा ड्रेस घातला होता आणि आकर्षक गॉगलही घातला होता. तर सूरज नाम्बियार व्हाईट ड्रेस घातला होता. या जोडीच्या जवळ असलेल्या मित्र आणि कुटुंबातील लोकांनी हा व्हिडीओ शूट करताना दिसले.

गोवा येथे मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार यांच्या के प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली. मौनी रॉय सोमवारी गोव्याला रवाना होताना मुंबई विमानतळावर दिसली होती. तर या सोहळ्यात मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मौनीची सूरज नाम्बियारसोबतची पहिली भेट दुबई येथे झाली होती. आणि नंतर दोघांनी भेटींना सुरुवात केली होती. दोघांनी कधीही आपले रिलेशनशीप सार्वजनिक केले नव्हते. सध्या गोवा येथे मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार सोबत पार्ट्यांमध्ये दिसत आहेत.

हेही वाचलत का?

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news