गीस्पर्ड उलियल : मार्वलच्या आगामी सीरीजमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्याचे निधन - पुढारी

गीस्पर्ड उलियल : मार्वलच्या आगामी सीरीजमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्याचे निधन

पुढारी ऑनलाईन

मार्वलची आगामी सीरीज़ ‘मून नाईट’मध्ये अभिनय करणारा फ्रान्सचा अभिनेता गीस्पर्ड उलियलचे वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती निधन झाले. शनैलच्या परफ्यूम जाहिराती आणि फॅशन डिझायनर ईव्ह सन लॉरों बायोपिकसाठी गीस्पर्ड उलियल ओळखला जायचा.

फ्रान्सचे वित्त मंत्री ब्रुनो ले मेअर म्हणाले, “फ्रेंच सिनेमाने प्रतिभावान अभिनेत्याला गमावलं.”

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्कींग (skiing accident) कराता अपघात झाला अभिनेता गीस्पर्ड उलियल याच्‍या डाेक्‍याला दुखापत झाली.  हेलीकॉप्टरमधून ग्रेनोबलला घेऊन जात होते. पण, त्‍याची प्रकृती आणखी बिघडली.

हेही वाचलं का?

Back to top button