unposed movie : 'अनपॉज्ड : नया सफर'चा ट्रेलर १५ जानेवारीला होणार रिलीज | पुढारी

unposed movie : 'अनपॉज्ड : नया सफर'चा ट्रेलर १५ जानेवारीला होणार रिलीज

पुढारी ऑनलाईन

‘अनपॉज्ड : नया सफर’ या बहुप्रतिक्षित हिंदी एंथोलॉजीचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी, अमेझॉन प्राईम व्हिडीओने चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण केले आहे. यामध्ये एंथोलॉजीच्या पाचही चित्रपटांची स्टार-कास्ट आहे. सुंदर पार्श्वसंगीत असलेले, मोशन पोस्टर तीन तिगडा, द कपल, गोंद के लड्डू, वॉर रूम आणि वैकुंठ या त्यातील पाच ही चित्रपटांची झलक देते. ‘अनपॉज्ड : नया सफर’ चित्रपटाचा ट्रेलर १५ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या पाच अनोख्या कथा आपल्याला दाखवतो. सकारात्मकता आणि नवीन सुरुवात याबाबत आहेत या कथा आहेत. प्रेम, तळमळ, भीती आणि मैत्री यासारख्या कच्च्या मानवी भाव-भावनांचे शब्दचित्र – शिखा माकन (गोंद के लड्डू), रुचिर अरुण (तीन तिगडा), नुपूर अस्थाना (द कपल), अयप्पा केएम (वॉर रूम) आणि नागराज मंजुळे (वैकुंठ) यांसारख्या चित्रपट दिग्दर्शकांनी संवेदनशीलतेने जिवंत केले आहे.

भारत आणि २४० देशांमध्ये हा चित्रपट २१ जानेवारी, २०२२ पासून ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहू शकतील.

तिलारी कालव्याला पुन्हा भगदाड; शेतीचे नुकसान

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

Back to top button