हायब्रीड गाड्यांवर भर असलेल्या मारुती सुझुकीनं देखील आपली इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करणार आहे. मारूती आपली Maruti e-Vitara भारतात लाँच करण्याच्या तयारी आहे.
सणासुदीच्या काळात देशातील वाहन बाजारपेठेत मोठे उत्साहाचे वातावरण आहे. यातच, २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन जीएसटी संरचनेमुळे वाहनांच्या किमतीत मोठी कपात झाली.
मारुती सुझुकीने भारतात नवी SUV व्हिक्टोरिस लाँच केली आहे. 5-स्टार सेफ्टी रेटिंग, लेव्हल-2 ADAS, दमदार फीचर्स, प्रीमियम डिझाईन, हायब्रिड आणि CNG पर्याय.., जाणून घेऊया यात काय खास आहे.