मांजरेकर यांनी यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघावर टीका करताना विराट कोहली विरुद्ध जसप्रीत बुमराह यांच्यातील जुगलबंदी आता सर्वश्रेष्ठ विरुद्ध सर्वश्रेष्ठ अशी राहिलेली नाही, असे म्हटले होते.
Raj Thackeray on Punha Shivaji Raje Bhosale Movie: या चित्रपटात राज्याच्या सध्याच्या परिस्थितीची व्यथा मांडल्याने मनसे प्रमुखांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे कौतुक देखील केले.