Instagram Cyber Fraud: एका सेल्समनने ही जाहिरात पाहिल्यानंतर त्याने त्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक केलं अन् त्याच्या SBI कार्डवरून तब्बल १ लाख ८० हजार रुपये गायब झाले.
फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्रामच्या सेवांमध्ये रविवारी सकाळी मोठा बिघाड झाल्याने जगभरातील हजारो वापरकर्त्यांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला.