Pune Ganpati Visarjan 2026: डीजेच्या मोठ्या आवाजापासून बचाव करण्यासाठी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने कानाला हेडफोन लावल्याचे दृश्य चर्चेचा विषय ठरत आहे.
कोल्हापूरची यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक लांबणार की लवकर संपणार याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. डॉल्बीचा दणदणाट सालाबादप्रमाणे राहणार की मंडळे नियमांचे पालन करणार?