राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी उपरोधिक टीका करताना म्हटले की, राहुल गांधी यांनी ‘आरोपांचे राजकारण’ हा आपला अलंकार बनवला आहे.
Anurag Kashyap On Narendra Modi: याला खरी सुरुवात केली ती अनुरागच्या इन्स्टा पोस्टने. 'धडक 2 आणि संतोष या सिनेमांवेळी असे समजले कि मोदीजीनी जातीव्यवस्था बंद केली आहे, असं म्हणत त्याने मोदी समर्थकांना ...