POCSO Act violation: 'खतना' करण्याची प्रचलित प्रथा POCSO कायद्याचे उल्लंघन ठरते का, या गंभीर मुद्द्यावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शवली आहे.
OTT Aadhaar Verification: सुप्रीम कोर्टाने Netflix, YouTube सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरील 'अश्लील' कंटेंटवर कडक भूमिका घेत 18+ कंटेंट पाहण्यासाठी आधार पडताळणी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.