गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची स्थिती मजबूत झाली आहे. यावरून भारताची जागतिक स्तरावर असलेली राजनैतिक पोहोच अन् आंतरराष्ट्रीय प्रवास सुविधांमधील प्रगती दर्शवते.
ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अमेरिकेत राहण्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना एक अत्यंत कठोर नियम लागू करण्यात आला आहे.