Neeraj Chopra: भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचे डायमंड लीग फायनलचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.
दोहा डायमंड लीगमधील भारतीय अॅथलीट्सचे वेळापत्रक समोर आले आहे. ज्यामध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा व्यतिरिक्त किशोर जेना, गुलवीर सिंग आणि पारुल चौधरी हे भारतीय खेळाडू सहभागी होतील.