Abhijeet Dipke Detained: दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये CJP च्या ‘लहरा दो तिरंगा’ मार्चपूर्वी अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) चे प्रमुख अभिजीत दीपके यांच्या दिल्लीतील तिरंगा मोर्चापूर्वी दिल्ली पोलीस आज दुपारी त्यांच्या झंडेवालान येथील निवासस्थानी पोहोचले आहेत.
Rahul Gandhi Supports CJP Protest: राहुल गांधी यांनी जंतर-मंतरवरील CJP च्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा देत तिरंगा फडकवणे हा गुन्हा नसल्याचे म्हटले आहे.