भारतीय संविधानातील विविध कलम आणि कायद्यांवर आधारित अनेक दमदार चित्रपट बनले आहेत. ‘आरक्षण’पासून ‘आर्टिकल 370’पर्यंत हे सिनेमे सामाजिक न्याय, अधिकार, भेदभाव आणि लोकशाही मूल्यांचे वास्तव चित्र दाखवतात.
120 Bahadur Box Office Collection Day 1: ‘120 बहादुर’ने पहिल्या दिवशी सुमारे 2.35 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे अंदाजित बजेट आहे 80 कोटी, त्यामुळे सुरुवात अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे.