Iran US Conflict Crude Oil Prices India: इराण-अमेरिका संघर्ष अधिक तीव्र झाल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
India Independence Day 2026: इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष संदेश पाठवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.