कोलकाता महापालिकेत राडा, भाजप-तृणमूल नगरसेवकांमध्‍ये हाणामारी

कोलकाता महानगरपालिकेत आज (दि.१६) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप नगरसेवक आमने-सामने आले.
कोलकाता महानगरपालिकेत आज (दि.१६) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप नगरसेवक आमने-सामने आले.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोलकाता महानगरपालिकेत आज (दि.१६) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप नगरसेवक आमने-सामने आले. सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्‍ये हाणामारीचा प्रकार घडल्‍याने सभागृहात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला.
(Clashes Between TMC & BJP)

संबंधित बातम्‍या :

विरोधी भाजप आणि डाव्या आघाडीने अधिवेशनासाठी कोणताही प्रश्न किंवा प्रस्ताव मांडला नसल्याचे लक्षात आल्यानंतर रॉय तसेच केएमसी महापौर फिरहाद हकीम यांच्या टिप्पण्यांवरून गोंधळ सुरू झाला. तृणमूल काँग्रेसचे असीम बसू आणि भाजपचे सजल घोष याच्‍यात यावेळी हाणामारी झाली. सभागृहात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला.अखेर महापौर अध्यक्षा माला रॉय यांनी सभागृह काही काळासाठी तहकूब केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news