Latest
Haridwar Dubey Death : भाजपचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे निधन
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांची किडनी निकामी झाली होती. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल होते. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनावर दु: ख व्यक्त केल आहे. (Haridwar Dubey Death)
माहितीनुसार, हरिद्वार दुबे हे बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. डायलिसिसही होत होते. त्रास वाढल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे जतन करता आले नाही. ते आजारी असल्याची माहिती फक्त काही लोकांनाच होती. आग्रा येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा
- पंढरीच्या वाटेवर शाहूवाडी स्वराज्य प्रतिष्ठानकडून 'आरोग्य वारी'; डॉक्टरांकडून वारकऱ्यांची मोफत चिकित्साॉ
- Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचे शरद पवारांसंदर्भात ट्विट, " मेरा घर- मेरे बच्चे…"
- राजधानी दिल्लीत वीज दर वाढीची शक्यता; वीज वितरण कंपन्यांच्या प्रस्तावाला डीईआरसीची मंजूरी
- पारनेर : दुर्गम भागात अवतरली लालपरी : आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नांना अखेर मिळाले यश
- वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्या गोवा-मडगांव मध्ये शुभारंभ!

