Ban On PFI : मोठी बातमी! पीएफआयवर पाच वर्षांची बंदी
Ban On PFI : पीएफआयसह आणखी ९ संघटनांवर बंदी
पीएफआय संघटना
गेले काही दिवस पीएफआय संघटना चर्चेत आहे. पीएफआय संघटनेशी संबधितांवर कारवाया सुरु आहेत. केरळ, कर्नाटकमध्ये मोठे कार्यक्षेत्र असलेली पीएफआय ही संघटना कट्टरतावादी विचारांची संघटना म्हणुन ओळखली जाते. देशातील जवळपास 24 राज्यांमध्ये या संघटनेची शाखा आहेत. महाराष्ट्रातील काही ठिकाणीही पीएफआय संघटना कार्यरत आहे.
I welcome it. The central government has taken appropriate action against communal PFI and its other affiliates who were aiding and abetting terrorist acts in the country: Karnataka Home Minister Araga Jnanendra on Central Govt declaring #PFI & its associates unlawful for 5 years pic.twitter.com/N1un33oRPT
— ANI (@ANI) September 28, 2022
Central Government declares PFI (Popular Front of India) and its associates or affiliates or fronts as an unlawful association with immediate effect, for a period of five years. pic.twitter.com/ZVuDcBw8EL
— ANI (@ANI) September 28, 2022
हेही वाचलंत का?
- Supreme Court : फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर मोठा निर्णय
- Increase Fare Rate Mumbai : मुंबईकरांचा प्रवास महागणार! ‘या’ तारखेपासून रिक्षा-टॅक्सीच्या दरात होणार वाढ
- FIFA U-17 Women’s World Cup : नवी मुंबईत रंगणार १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक; डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियमवर होणार सामने
- Dhanashree Verma : युजवेंद्र चहलने पत्नी धनश्रीला दिल्या रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा (व्हिडिओ)