सराफाच्या नोकराकडून 17 लाखाची रोकड घेऊन चौकडी फरार

सराफाच्या नोकराकडून 17 लाखाची रोकड घेऊन चौकडी फरार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

नांदेड येथील एका सराफाच्या नोकराला अँटी करप्शनचे अधिकारी असल्याची बतावणी करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरा जवळील 17 लाख रुपयांची रोकड व इतर मुद्देमाल घेऊन चौघांनी पोबारा केला आहे.

याप्रकरणी मधुरम सोनी( रा. नांदेड ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती घटना 7 मार्च रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वारगेट येथील वेगासेंटर जवळील खासगी बसथांब्याजवळ घडली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news