पुणे पोर्शे अपघात प्रकरण : विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुणे कार अपघात प्रकरण अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Back to top button