पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक : ३५६ जागांसाठी भरती
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनामुळे अनेकांना बेरोजगार व्हावं लागले आहे. अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना आता नोकरीची संधी निर्माण झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक कडून ३५६ जागांसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीची अधिसूचना बँकेने जारी केली आहे.
लेखनिक या पदासाठी ही भरती आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२१ आहे.
- पुणे : गावच्या राजकारणात भाग घेतल्याने पोलिस पाटील निलंबित
- किसान सन्मान योजनेचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
पद जागा
लेखनिक ३५६
- राज्यांना ओबीसी लिस्ट बनविण्याचा अधिकार देणारे घटनादुरुस्ती विधेयक सादर
- Gold Rate : सोने झाले आणखी स्वस्त, जाणून घ्या किती रुपयांनी दर घसरला!
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदवी किंवा पदव्युत्तर डिग्री असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्ष असावे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२१ असणार आहे. या पदाला अर्ज करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता.
केस वाळवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेली एक 14 वर्षाची मुलगी तोल जावून खाली पडली. मात्र नशीब बलवत्तर म्हणून ती इमारतीच्या लोखंडी खिडकीच्या ग्रीलला लटकली.https://t.co/NlDrdo2w5s
— Pudhari (@pudharionline) August 9, 2021
हे ही वाचलत का :
- पुणे : पूर्ववैमनस्यातून शिवणे येथे गोळीबार; एक जखमी
- पुणेकरांना दिलासा, दुकाने रात्री आठपर्यंत सुरु राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
- आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे येथे नीरज चोप्राचा कठोर सराव