नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघ (ग्रामीण) पाठोपाठ शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी महानगराची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली असून, यात तब्बल १४ उपाध्यक्ष आणि पाच सरचिटणीसांचा समावेश आहे. हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह नीलेश बोरा यांच्याकडे सरचिटणीसपद देण्यात आले आहे. या कार्यकारिणीत जुन्यांसह नवोदितांनाही संधी देण्यात आल्याची माहिती प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
संबधित बातमी
भाजप नाशिक महानगर नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष – प्रशांत जाधव, उपाध्यक्ष – पवन भगूरकर (मीडिया प्रभारी), जगन पाटील, सतीश सोनवणे, सुनील देसाई, देवदत्त जोशी, अजिंक्य साने, सुनील खोडे, संध्या कुलकर्णी, सुनील फरांदे, कुणाल वाघ, ॲड. मिनल भोसले, नीलेश बोरा, निखिल पवार, धनंजय माने, गणेश बोलकर. सरचिटणीस – सुनील केदार, काशीनाथ (नाना) शिलेदार, ॲड. श्याम बडोदे, हिमगौरी आडके-आहेर, रोहिणी वानखेडे–नायडू. चिटणीस – बाजीराव भागवत, सुजाता जोशी, सुरेखा निकम, प्रा. शरद मोरे, सोमनाथ बोडके, अमित घुगे, तुषार जोशी, प्रथमेश कोशिरे, ज्योती कुवर, ॲड. महेंद्र शिंदे, संजय राऊत, नारायण जाधव, हेमंत शुक्ल, सुनील फरताळे, श्यामराव पिंपरकर. कोषाध्यक्ष – आशिष नहार, कार्यालयीन चिटणीस – अरुण शेंदुर्णीकर.
विविध आघाड्यांचे पदाधिकारी :
युवा मोर्चा – सागर शेलार, महिला मोर्चा – सोनाली ठाकरे, अनुसूचित जाती मोर्चा – राकेश दोंदे, आदिवासी मोर्चा – राजेंद्र राजवाडे, किसान मोर्चा – बापूराव पिंगळे, अल्पसंख्याक मोर्चा – आरिफ काजी, ओबीसी मोर्चा – अजय आघाव, कामगार आघाडी – हेमंत नेहेते, उत्तर भारतीय आघाडी – प्रकाश चौहान, उद्योग आघाडी – सतीश कोठारी, व्यापारी आघाडी – राघवेंद्र जोशी, भटके – विमुक्त आघाडी – सिद्धेश्वर शिंदे, आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – मेघश्याम निकम, जैन प्रकोष्ठ – मुकेश जैन, पदवीधर प्रकोष्ठ – विनोद खरोटे, राजस्थान प्रकोष्ठ – नितिन कोचर, चित्रपट प्रकोष्ठ – रवि जन्नावर, वैद्यकीय सेल – डॉ. भालचंद्र ठाकरे, कायदा सेल – ॲड. शलाका पाटील, सहकार सेल – प्रफुल्ल संचेती, माजी सैनिक सेल – दिनकर पवार, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – नरेंद्र सोनवणे, दिव्यांग सेल – विनायक कस्तुरे, ट्रान्स्पोर्ट सेल – अमोल शेळके, दक्षिण भारतीय सेल – अनुप पुष्पांगथण, शिक्षक सेल – उदय सोनवणे, क्रीडा प्रकोष्ठ – संजय पाटील, बुद्धिजिवी सेल – ॲड. श्रीधर व्यवहारे, सांस्कृतिक सेल – राहुल साळुंके, आयुष्यमान भारत सेल – डॉ. वैभव जोशी, बेटी बचाओ – बेटी पढाओ सेल – सुरेखा पेखळे, आय.टी. सेल – ऐश्वर्य जुन्नरे, सोशल मीडिया – हृषिकेश डापसे, पंचायत राज व ग्रामविकास – ज्ञानेश्वर पिंगळे, प्रसिद्धी प्रमुख – राहुल कुलकर्णी, गुजराथी सेल – विपुल मेहता, पर्यटन विकास मंच – नंदकुमार देसाई, पर्यावरण मंच – उदय थोरात, तीर्थक्षेत्र आघाडी – कल्पेश दीक्षित, अंत्योदय सेल – डॉ. हर्षा फिरोदिया.
हेही वाचा :