नाशिक : काम सांगितल्याचा राग, शिक्षकाची मुख्याध्यापकाला अमानुष मारहाण - पुढारी

नाशिक : काम सांगितल्याचा राग, शिक्षकाची मुख्याध्यापकाला अमानुष मारहाण

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : कादवा म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भास्कर जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. शालेय वेळेत ते कामकाज करत असताना त्यांच्याच शाळेवरील शिक्षक कारभारी महाले यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

गिरीश महाजन म्हणाले, राज्यात पुन्हा भाजपचे सरकार यावे, ही श्रींची इच्छा

मुंबई गणेश दर्शन : मुंबईतील राजांची जल्लोषात प्रतिष्ठापना

काम सांगितलं म्हणून लाकडी दांडक्याने शिक्षकाने बेदम मारहाण केली. यात प्रभारी मुख्याध्यापक जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gold Rates : सोन्याचे दर अचानक का पडले?; WGCनं सांगितलं कारण!

Nora Fatehi : नोराचा कंबर हलवणारा व्हिडिओ पाहून डोळे मोठे करू नका

सदर घटना ही शिक्षकी पेशाला बदनाम करणारी व काळीमा फासणारी आहे. या घटनेचा तीव्र निषेध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने नोंदविण्यात येत आहे.

गणेश उत्‍सव २०२१ : श्री प्रभू रामचंद्रांची आरती 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी अखेर रद्द

सदर दोषी शिक्षकावर प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दिंडोरी न्यायिक मार्गाने आंदोलन छेडेल. याची नोंद घ्यावी, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दिंडोरी यांच्यावतीने देण्यात आला आहे.

Saudi Arabia : अखेर सौदी अरेबियाचं तालिबानी प्रेम जागं झालंच !!!

ससून हॉस्पिटल : नर्सच्या वेशभूषेतील महिलेनं ३ महिन्यांच्या मुलीला पळवलं!

मोहित रैना याने सांगितला काश्मीरमध्ये वडिलांना आलेला अनुभव 

पाहा व्हिडिओ – अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह असणारे कोल्हापूरचे ओबेरॉय म्युझियम | Kolhapur’s Oberoi Museum

Back to top button