Nora Fatehi : नोराचा कंबर हलवणारा व्हिडिओ पाहून डोळे मोठे करू नका - पुढारी

Nora Fatehi : नोराचा कंबर हलवणारा व्हिडिओ पाहून डोळे मोठे करू नका

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi)जीममध्ये व्यायाम (exercise) करत असातानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना ती अचानक नाचत आहे.

या व्हिडीओत नोरा फतेहीचा (Nora Fatehi) जिममध्ये आरश्यासमोर उभी राहून आपल्या स्लिम फिट (slim fit) शरिराला पाहताना दिसत आहे.

तिची व्हिडीओमधील अदा इतकी मादक आहे की लोक तिच्या या अदाकारीवर फिदा होत आहेत. नोराच्या शरिरावरील घामाच्या धारांमुळे ती आणखीच सेक्सी दिसत असल्याचे चाहते म्हणत आहेत.

नोराच्या इंस्टा स्टोरीचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडिओ नोराने तिच्या इन्स्टाग्राम (instagram) स्टोरीवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा जिममध्ये ब्लॅक ट्यूब ब्रा आणि निऑन कलर व्हाईट शॉर्ट जॅकेट घातली आहे. नोरा फतेही एक फिटनेस फ्रिक आहे. तिची लाईफस्टाईल पुर्णपणे वेगळी आहे एकही दिवस ती जिम चुकवत नाही.

स्वत:ल फिट ठेवण्यासाठी नोरा व्यायामाला फार महत्व देत असते. हा नवीन व्हिडिओ त्यासाठीचा पुरावा आहे. नोराने इन्स्टा पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर करायला सुरुवात केली, त्याला पसंती दिली.

नोरा फतेही सोशल मिडियावर नेहमी नविन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

सेक्सी आणि बोल्ट फोटो टाकून ती कायम चाहत्यांकडून वाहवा मिळवत असते. नोरा तिच्या स्पेशल डान्ससाठी फेमस आहे.

त्यासाठी वेगळी ओळख तिने केली आहे. नोरा नुकत्याच अजय देवगनच्या भुज या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात भारतीय गुप्तहेर म्हणून काम पाहिले होते.

Back to top button