कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा ! जयश्री जाधवांच्या विजयाची औपचारिकता बाकी | पुढारी

कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा ! जयश्री जाधवांच्या विजयाची औपचारिकता बाकी

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने गुलाल उधळला आहे. कोल्हापूरचा ‘उत्तरा’धिकारी जयश्री जाधव असतील हे निश्चित झालं आहे.

📌 कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट

वेळ: 1.14 PM

फेरी 26

फेरीतील झालेले मतदान: 2800

समाविष्ट भाग: तोरणानगर, शास्त्रीनगर, जवाहर नगर-१

१) जयश्री जाधव: 1459
२) सत्यजित कदम: 1303

या फेरीतील लीड: 156 + पोस्टल 101 लीड

फेरी अखेर एकूण लीड: 18,901

26 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 1459 तर सत्यजित कदम यांना 1303 मिळाली जयश्री जाधव ह्या 18901 मतांनी आघाडीवर आहेत

25 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 2755 तर सत्यजित कदम यांना 2949 मिळाली जयश्री जाधव ह्या 198644 मतांनी आघाडीवर आहेत

24 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 5337 मते मिळाली तर 2830 मते सत्यजित कदम यांना मिळाली तर जयश्री जाधव यांना 18838 मतांनी लीड घेतले

फेरी 23 

खासबाग, सुसरबाग,साठमारी,मंगळवार पेठ 4 बूथ

जाधव 3337
कदम 2531

ही फेरी लीड 806
एकूण लीड 16,331

( 1 मशीन येणे बाकी बंद आहे.
8617 मते मोजणे बाकी )

वेळ: 12.34 PM

फेरी 22

फेरीतील झालेले मतदान: 6864

समाविष्ट भाग: भवानी मंडप, मिरजकर तिकटी, खासबाग, वरुणतीर्थ वेस -०२

१) जयश्री जाधव: 3529
२) सत्यजित कदम: 3226

या फेरीतील लीड: 303
फेरी अखेर एकूण लीड: 15,525

मोजलेली मते: 1,54,837
मोजायची मते: 23,705

kolhapur north result : कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या विजयाचा भोंगा वाजणार ?

📌 कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट

फेरी 20 : वेळ : 12.16 PM

फेरीतील झालेले मतदान: 7596

समाविष्ट भाग: फिरंगाई तालीम-६, गंजीमाळ

१) जयश्री जाधव: 4366
२) सत्यजित कदम: 3074

या फेरीतील लीड: 1292
फेरी अखेर एकूण लीड: 15,432

मोजलेली मते: 1,40,717
मोजायची मते: 37,825

फेरी 19 : वेळ: 12.09 PM 

फेरीतील झालेले मतदान: 6884

समाविष्ट भाग: फिरंगाई तालीम-६, गंजीमाळ

१) जयश्री जाधव: 3259
२) सत्यजित कदम: 2974

या फेरीतील लीड: 285
फेरी अखेर एकूण लीड: 14,140

मोजलेली मते: 1,33121
मोजायची मते: 45,421

वेळ: 11.55 AM

फेरी 18

फेरीतील झालेले मतदान: 7318

समाविष्ट भाग: मीराबाग, संध्यामठ, फिरंगाई-६

१) जयश्री जाधव: 3948
२) सत्यजित कदम: 3189

या फेरीतील लीड: 769
फेरी अखेर एकूण लीड: 13855

मोजलेली मते: 1,26,237
मोजायची मते: 52,305

📌 कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट

फेरी 17

गंगावेश, बाबुजमाल 4 बूथ, रंकाळा वेश, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी

१) जयश्री जाधव 2795
२) सत्यजित कदम 3488

ही फेरी लीड वजा 693
एकूण लीड13,096

वेळ: 11. 34 AM

फेरी 16

फेरीतील झालेले मतदान: 7628

समाविष्ट भाग: खोलखंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान

१) जयश्री जाधव: 3638
२) सत्यजित कदम: 3847

या फेरीतील लीड: वजा 209
फेरी अखेर एकूण लीड: 13,789
मोजलेली मते: 1,12,508
मोजायची मते: 66,034

16 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 3638 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 3847 मते मिळाली या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 13789 मतांनी आघाडी घेतली आहे.

वेळ: 11. 25 AM

फेरी 15

फेरीतील झालेले मतदान: 5966

समाविष्ट भाग: सिद्धार्थ नगर, बुधवार तालीम, पंचगंगा तालीम, खोलखंडोबा

१) जयश्री जाधव: 3788
२) सत्यजित कदम: 2056

या फेरीतील लीड: 1732
फेरी अखेर एकूण लीड: 13,998

मोजलेली मते: 1,04,880
मोजायची मते: 73,662

14 व्या फेरी अखेर 3756 मते जयश्री जाधव यांना मिळाली तर सत्यजित कदम यांना 2665 मते मिळाली 12226 मतांनी जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली

फेरी 14 : अकबर मोहला 3 बूथ, टाऊन हॉल, बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ , तोरसकर चौक

जाधव 3756
कदम 2669

ही फेरी लीड 1087
एकूण लीड 12,266

फेरी 13 :  अकबर मोहला शिवाजी चौक,शाहू टॉकीज,महापालिका परिसर

जाधव 4386
कदम 2432

ही फेरी लीड 1964
एकूण लीड 11179

13 व्या फेरी अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 4386 मते मिळाली तर 2423 मते सत्यजित कदम यांना मिळाली आहेत. दरम्यान 1954 मतांचे लीड जयश्री जाधव यांनी घेतल्याने एकूण11179 मतांनी लीड घेतले आहे.

12 व्या फेरी अखेर जयश्री जाधव 3946 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 2908 मते मिळाली तर 9225 मतांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत

11 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 2870 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 2756 मते मिळाली 11 व्या फेरी अखेर जयश्री जाधव 8187 मतांनी जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे.

10 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 2868 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 3794 मते मिळाली 10 व्या फेरीत सत्यजित कदम 926 मतांनी आघाडी घेतली तर एकूण 8073 मतांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत

वेळ: 10. 20 AM

फेरी 9

फेरीतील झालेले मतदान: 5800
समाविष्ट भाग: नागाळा पार्क, ताराबाई पार्क

१) जयश्री जाधव: 2744
२) सत्यजित कदम: 2937

या फेरीतील लीड: वजा 193
फेरी अखेर एकूण लीड: 8959
मोजलेली मते: 65,942
मोजायची मते: 1,12,600

वेळ: 10.08 AM

फेरी 8

फेरीतील झालेले मतदान: 6630
समाविष्ट भाग: रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, एसटी स्टॅन्ड, न्यू शाहुपूरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क

१) जयश्री जाधव: 2981
२) सत्यजित कदम: 3505

या फेरीतील लीड: वजा 524
फेरी अखेर एकूण लीड: 9152
मोजलेली मते: 60,412
मोजायची मते: 1,18,400

वेळ: 9. 56 AM

फेरी 7

फेरीतील झालेले मतदान: 6223
समाविष्ट भाग: सदर बझार-५, मुक्त सैनिक वसाहत, विचारेमळा, सदर बझार – २

१) जयश्री जाधव: 3632
२) सत्यजित कदम: 2431

या फेरीतील लीड: 1201
फेरी अखेर एकूण लीड: 9676
मोजलेली मते: 53,512
मोजायची मते: 1,25,030

वेळ: 9.43 AM

फेरी 6

फेरीतील झालेले मतदान: 7886
समाविष्ट भाग: जाधववाडी-२, मुक्त सैनिक वसाहत, विचारेमाळ, सदर बझार-४

१) जयश्री जाधव: 4689
२) सत्यजित कदम: 2972

या फेरीतील लीड: 1717
फेरी अखेर एकूण लीड: 8475
मोजलेली मते: 47,289
मोजायची मते: 1,31,253

वेळ: 9. 27 AM

फेरी 5

फेरीतील झालेले मतदान: 8061
समाविष्ट भाग: कदमवाडी, जाधववाडी-४

१) जयश्री जाधव – 3673
२) सत्यजित कदम – 4198

या फेरीतील लीड: – 525
फेरी अखेर एकूण लीड:- 6758
मोजलेली मते: 39,403
मोजायची मते: 1,39,139

4 थी फेरी अखेर

जयश्री जाधव 3709
सत्यजित कदम 3937
या फेरीत सत्यजित कदम यांना 228 मतांचे लीड
टोटल जयश्री जाधव 7283 मतांनी आघाडीवर

फेरी 3

फेरीतील झालेले मतदान: 7598
समाविष्ट भाग: कसबा बावडा, न्यू पॅलेस

१) जयश्री जाधव – 4928
२) सत्यजित कदम – 2566

या फेरीतील लीड:- 2362
फेरी अखेर एकूण लीड:- 7501
मोजलेली मते: 23,520
मोजायची मते: 1,55,022

वेळ: 8.49 AM

फेरी 2

फेरीतील झालेले मतदान: 8141
समाविष्ट भाग: कसबा बावडा

१) जयश्री जाधव – 5515
२) सत्यजित कदम – 2513

या फेरीतील लीड:- 3002
फेरी अखेर एकूण लीड:- 5139
मोजलेली मते: 15,922
मोजायची मते: 1,62,620

पहिली फेरी : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट

फेरी १ झालेले मतदान: 7781
समाविष्ट भाग: कसबा बावडा

१) जयश्री जाधव – 4856
२) सत्यजित कदम – 2719

या फेरीतील लीड: – 2719
फेरी अखेर एकूण लीड:- 2719
मोजलेली मते: 7781
मोजायची मते: 1,70,761

Back to top button