disha patani : केवळ ब्रा घालून दिशा पटानीचं जिममध्ये वर्कआऊट ! video केला शेअर

disha patani
disha patani

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी (disha patani ) ही बी-टाऊन अभिनेत्रींपैकी एक आहे जिला तिच्या फिटनेस (disha patani ) आणि टोन्ड बॉडीसाठी सर्वाधिक पसंत केले जाते. दिशा पटानीचा प्रत्येक बिकिनी फोटो काही मिनिटांत इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. दिशा सातत्याने बिकिनी फोटो शेअर करत असते. ती जिममधील वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असते. दिशा पटानी इन्स्टावर एक्सरसाईज करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. तुम्ही तिचा हा वर्कआऊटचा व्हिडिओ पहिला तर तुम्हीही म्हणाल क्या बात है!

तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आपली पाठ फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ती जिममध्ये दिसत असून वर्कआऊट करताना दिसते. दिशा आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. दिशा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळते.

असाच एक व्हिडिओ तिने फेसबूक आणि इन्स्टावर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती केवळ ब्रा आणि यलो रंगाची शॉर्ट पॅन्ट घालून वर्कआऊट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी तिला Love you ?, Gjjjb baby, ये रंग कैसे लग गया, Baby on fire?, I want this type of fitness?, ❤️????so awsome gym ??????so awsome skill???, Oof inspiration?, Thats something ??????Strong ? अशा कमेंट्स देत हार्ट आणि फायर इमोजी शेअर केल्या आहेत.

अलीकडे, दिशा इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान तिच्या चाहत्यांशी कनेक्ट झाली. या सत्रादरम्यान एका चाहत्याने विचारले, 'बिकिनीमधील सर्वोत्तम फोटो कोणता?' यावर दिशाने अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे. दिशाने त्यांना असे उत्तर दिले की, ती असा प्रश्न कोणालाही विचारणार नाही. दिशा पटानीने प्राण्याचा एडिट केलेला फोटो शेअर केला आहे. हा गोंडस प्राणी बिकिनी घातलेला आणि चष्मा घातलेला दिसत आहे. दिशाचे हे उत्तर सर्वांनाच हसवत आहे.

चाहत्याने अशी मागणी केली की…

दिशाचे बिकिनीतील फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिशाकडे तिच्या बिकिनी फोटोंची खुलेपणाने मागणी केली. दिशाच्या आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान ही मागणी पाहायला मिळाली. याला दिशाने उत्तर दिले की, ते उत्तर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

दिशा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आपले अपडेट देत असते. ती अनेकदा तिच्या बिकिनी फोटोंमुळे चर्चेत असते. कधी अभिनेत्री डान्स आणि स्टंट व्हिडिओ शेअर करते तर कधी ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news