पुढारी वृत्तसेवा : Shravan month १८ जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू होतो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास अथवा मल मास असे म्हटले जाते. अधिक मासात पुरुषोत्तम मासानिमित्त उपवास, दानधर्म वगैरे शास्त्रात सांगितले आहे. मात्र निज श्रावणात जसे सोमवार, शुक्रवार वगैरे वारी उपवास केले जातात, तसे अधिक श्रावणात केले जात नाहीत.
Shravan month निज श्रावण मास १७ ऑगस्ट रोजी सुरू होतो. २१ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर या प्रमाणे या महिन्यात चार श्रावण सोमवार आहेत.
हेही वाचा :