आजचे राशिभविष्य ( दिनांक २७ नोव्हेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य ( दिनांक २७ नोव्हेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल; पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ
वृषभ
वृषभ ः अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही आपले आरोग्य चांगले असेल. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः आशावादी राहा,चांगल्या बाजूकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आशा-आकांक्षा, स्वप्ने प्रत्यक्षात येतील.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील. एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे.
सिंह
सिंह
सिंह ः भावना, खास करून रागावर नियंत्रण ठेवा. तुमची पैशासंबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो; ज्यामुळे तुमच्या बर्‍याच आर्थिक समस्या दूर होतील. तुमचा दिवस आनंदात जाईल.
तुळ
तुळ
तूळ ः आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः तुमची ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. हुशारीने गुंतवणूक करा. वादात अडकू शकता. वडीलधार्‍यांचा मान-सन्मान ठेवा.
राशिभविष्य
धनु
धनु ः जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल. काम करण्याआधी चांगले की वाईट, हा विचार करू नका.
राशिभविष्य
मकर
मकर ः छोट्या-मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. प्रलंबित थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः पवित्र आणि खर्‍या प्रेमाचा अनुभव येईल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. जीवनसाथीची साथ लाभेल.
मीन
मीन
मीन ः नव्या घडामोडींमुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशाने भरलेला आहे.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button