आजचे राशिभविष्य (दिनांक 9 जून २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक 9 जून २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष- मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. व्यापारी व नोकरदारांसाठी आनंददायी घटना घडेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. जवळचे मदतीला येतील. जबाबदारी वाढेल.

 

राशिभविष्य
वृषभ
वृषभ- द्विधा मनःस्थिती होईल. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. मनाविरुद्ध गोष्टी घडतील. अपमानित होण्याचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन- महत्त्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक भीती बाळगू नका.
राशिभविष्य
कर्क
कर्क- लेखन व वाचनाचे छंद जोपासाल. कामाचे कौतुक होईल. आप्तेष्टांच्या सहकार्याने कार्यसिद्धी होईल. धनप्राप्तीचे योग. क्रीडा विषयात प्रावीण्य मिळवाल.
राशिभविष्य
सिंह
सिंह- मनःस्ताप होण्याची शक्यता. संतुलन साधणे महत्त्वाचे. अवास्तव खर्चावर नियंत्रण ठेवा. आपापसातील मतभेद संवादाने सोडवा.

 

राशिभविष्य
कन्या
कन्या- आनंददायी घटना घडतील. कार्यनिश्‍चिती होईल. आदर-सत्कार होतील. मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. दिवस आनंदात जाईल.

 

राशिभविष्य
तुळ
तूळ – गैरसमजातून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. आळस अपयशाकडे घेऊन जाईल. कार्यतत्परता आवश्यक आहे. आर्थिक नियोजन आवश्यक आहे.

 

राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक – वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आर्थिकद‍ृष्ट्या प्रगतिपथावर राहाल.

 

राशिभविष्य
धनु
धनु – आशा-आकांक्षा पूर्ण होतील. पदोन्‍नतीचे योग. कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील. वाद-विवादात यश मिळेल. आत्मबल वाढेल.

 

राशिभविष्य
मकर
मकर – गृहसौख्य उत्तम राहील. सौख्यकारक अशा घटना घडतील. प्रसन्‍नता लाभेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. भागीदारीत लाभ होतील.

 

कुंभ - नकारात्मक द‍ृष्टिकोन त्रासदायक ठरेल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. योग साधनेची गरज आहे. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका.

कुंभ – नकारात्मक द‍ृष्टिकोन त्रासदायक ठरेल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. योग साधनेची गरज आहे. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका.

 

राशिभविष्य
मीन
मीन- दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. धार्मिक कामांमध्ये सहभाग घ्याल. तीर्थक्षेत्री जाण्याचे प्रसंग येतील. सातत्य आणि संयमाची गरज.

Back to top button