युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे शेअर बाजार चांगलाच गडगडलेला आहे. काही शेअर्सच्या किंमती तर दोन आकडी घसरेली आहे. अशा स्थिती काही शेअर्स घेऊन त्यात गुंतवणूक करण्याची फार चांगली संधी गुंतवणुकदारांसमोर आहे.
शेअर बाजारातील घसरणीला इतरही काही कारणे आहेत. त्यात महागाई, अमेरिकेतील वाढते व्याजदर आणि परकीय वित्तसंस्थांनी केलेली विक्री अशी बरीच कारणे आहेत.
३ मार्चला कच्चा तेलाच्या किंमती १२० डॉलर प्रति डॉलर पोहचल्या होत्या. २०१२नंतरची सर्वोच्च किंमत आहे.
अॅक्सिस सिक्युरिटज या संदर्भात म्हटले आहे की, "या जागतिक बाजारवर नकारात्मक प्रभाव पडेल. जर कच्चा तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरल या किमतीवर काही काळ स्थीर राहिले तर जे देश तेल आयात करतात त्यांना मोठा ताण सहन करावा लागेल."
अशी स्थिती जरी असली तरी काही कंपन्याचे शेअर्स चांगला परतावा देतील अशी अपेक्षा अॅक्सिस सिक्युरिजला आहे. या संस्थेने खालील
१६ शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
National Aluminium Company
Krishna Institute of Medical Sciences
Equitas Small Finance Bank
(हे वृत्त अॅक्सिस सिक्युरिटजने पुरवलेल्या माहितीवर आधारित आहे. गुंतवणुदारांनी कोणतीही गुंतवणूक करताना योग्य ती खबरदारी घ्यावी.)
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.