मनोरंजन

iifa award 2022 : एरिका फर्नाडिसच्या पिंक रंगाच्या ड्रेसवर चाहते फिदा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयफा पुरस्कार सोहळा (iifa award 2022 ) नुकताच अबुधाबीमध्ये उत्साहाने पार पडला आहे. अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी आपल्या सौदर्यांचा जलवा ग्रीन कॉर्पेटवरह दाखविला. या सोहळ्यात खास करून बॉलिवूड अभिनेत्री एरिका फर्नाडिसच्या लूकवर सर्वाच्या नजरा खिळल्या.

आयफा (iifa award 2022) पुरस्कार सोहळाचे यंदाचे २२ वे वर्ष आहे. या सोहळ्यात अनेक दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. परंतु, यावेळी खास आकर्षणाचा केंद्रबिदू अभिनेत्री एरिका फर्नाडिस ठरली. आयफा पुरस्कार सोहळ्यात एरिकाने पिंक रंगाच्या लॉग ड्रेसमध्ये दिसली. केसांच्या हेअरस्टाईल आणि मेकअपने तिचे सौदर्यं आणखी खुलून गेले. यावेळी ती एखाद्या परिसारखी दिसत होती. तिचा हा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

IIFA पुरस्कार सोहळ्यातील एरिका फर्नाडिसचा एक व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी आपआपल्या भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'So gorgeous and stunning ??', 'doll!', '❤️❤️❤️ Erica you look so pretty', 'She is one of the most prettiest ??', 'Grace', 'elegance….Multi talented Erica ?????'. असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने 'So gorgeous ??', 'wow❤️❤️?', 'Slayer', 'Hottie???', 'Beautiful as always ❤️?', 'Beautiful as always ❤️?', 'Prettiest actress ??', 'Looking so beautiful ❤️'. असे लिहिले आहे.

याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला १८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. एरिका फर्नाडिस नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे हॉट फोटोज शेअर करत असते.

आयफा सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, विक्की कौशल , सारा अली खान, सई ताम्हणकर, संजय गगनानी, पूनम प्रीत, रतन लंबियां, नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिस, एरिका फर्नांडिस, राखी सावंत, अनन्या पांडे, अमिता अग्रवाल, नर्गिस फाखरी यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

हेही वाचलंत का? 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT