Latest

Mitali Mayekar : मितालीचा बॅकलेस नॉट ब्रा फोटो एकदम कडक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांच्या नात्याला नुकतेच ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने एक खास पोस्ट करून याबाबतीची माहिती दिली होती. सध्या ती आणखी एका हॉट फोटोने चर्चेत आली आहे.

मिताली मयेकर (Mitali Mayekar)ने नुकतेच तिच्या इंन्टाग्रामवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोत मितालीने नॉटवाला ब्रा परिधान केला आहे. यातील खास म्हणजे. मिताली या फोटोत बॅकलेस असून ती पाठमोरी दिसत आहे. याशिवाय तिने आपल्या डोळ्यावर चष्मा परिधान केला आहे. तर तिच्या पुढे सुंदर असे निळे आकाश दियतेय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Day dreaming about a dip in the water.??‍♀️?'. लिहिले आहे. यावरून मिताली सुट्यांच्या आनंद घेताना दिसतेय. परंतु, तिने ठिकाणाचे नाव जाहीर केलेले नाही. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह मराठी कलाकारांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिने 'वाव्व…' असे तर प्रणाली घोगरेने '?हॉट?' असे म्हटले आहे. एका युजर्सने 'Hottyyy….????', 'Oyehyee??', 'Beautiful❤️❤️', 'Wow stunning❤️❤️', 'Hottiee?', 'Superb?', 'एकदम कडक आणि झक्कास दिसतेस'. असे म्हटले आहे. याशिवाय काही युजर्सने हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत.

याआधी मितालीने पती सिद्धार्थ चांदेकरसोबतचा एक फोटो शेअर करून लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '5 years of knowing this goofball.??, Life been a bit better and crazier since then.♥️'. लिहिले होते. याशिवाय मिताली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून अपडेटस देत असते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT