पुणे : महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांमध्ये आघाडी झाली आहे. यामध्ये, शिवसेनेच्या वाट्यातून घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही स्थान देण्यात आले आहे.
आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला 90 जागा आल्या आहेत. यामध्ये, पक्षाने जवळपास 43 महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. शहरातील 41 प्रभागांतील प्रभाग क्रं. 17, 31, 32, 34 आणि 37 हे पाच प्रभाग वगळता 90 ठिकाणी काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले आहेत.
1) कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित - सोनाली ठोंबरे
2) फुलेनगर-नागपूर चाळ - प्रियंका रणपिसे, शिवाजी माने
3) विमाननगर-लोहगाव - सागर खांदवे
4) खराडी-वाघोली - डॉ. पवन सोनावणे, विनिता जमदाडे, प्रभावती करपे, रमेश पऱ्हाड
5) कल्याणीनगर-वडगाव शेरी - राजेंद्र शिरसाट
6) येरवडा-गांधीनगर - अविनाश साळवे, अश्विनी लांडगे, विशाल मलके.
7) गोखलेनगर-वाकडेवाडी - राजश्री दामले, सोनाली डोंगरे, राज पवार, समाधान शिंदे.
8) औंध-बोपोडी - सुंदरा नितीन ओव्हाळ, प्राजक्ता गायकवाड, सुप्रिया चव्हाण, ॲड. रमेश पवळे.
9) सूस-बाणेर-पाषाण - लिना चव्हाण, संदीप बालवडकर, जीवन चाकणकर.
10) बावधन-भुसारी कॉलनी - सुरेखा मारणे.
11) रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर - दीपाली ढोख, नयना सोनार, रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम.
12) छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी - ॲड. राजश्री अडसूळ, प्रियंका पवार, ऋषीकेश कदम.
13) पुणे स्टेशन-जय जवाननगर - कुणाल राजगुरू, सुमय्या नदाफ, वैशाली भालेराव, अरविंद शिंदे.
14) कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा - स्वाती जगताप, प्रदीप परदेशी.
15) मांजरी ब्रु.-केशवनगर-साडेसतरानळी - सविता जाधव, वैभव भंडारी, प्रकाश कोद्रे.
16) हडपसर-सातववाडी - नंदा हिंगणे, अनुश्का हिंगणे, दिलीप गायकवाड, गुणेश फुलारे.
18) वानवडी-साळुंखे विहार - साहिल केदारी, रत्नप्रभा जगताप, शमिका जांभुळकर, प्रशांत जगताप.
19) कोंढवा खुर्द-कौसरबाग - तसलिम शेख, असिया शेख, कासिम सय्यद, तेहेझिब सिद्दीकी.
20) शंकर महाराज मठ-बिबवेवाडी - मोहन चव्हाण, रूपाली बिबवे, संजय ववले.
21) मुकूंदनगर-सॅलसबरी पार्क - पुष्कर आबनावे, डॉ. स्नेहलता पाडळे, योगिता सुराणा, अक्षय जैन.
22) काशेवाडी-डायस प्लॉट - इंदिरा बागवे, रफिक शेख, दिलशाद शेख, अविनाश बागवे.
23) रविवार पेठ-नारायण पेठ - अमोल देवळेकर.
24) कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-के.ई.एम. - शिफा शेख, नितीन परतानी.
25) शनिवार पेठ-महात्मा फुले पेठ - निरंजन दाभेकर.
26) घोरपडे पेठ-गुरूवार पेठ-समताभूमी - रवी पाटोळे, भावना बोराटे, संजीवनी बालगुडे, सईद सय्यद.
27) नवी पेठ-पर्वती - नंदू वीर, पायल काळे.
28) जनता वसाहत-हिंगणे खुर्द - अनिता धिमधिमे, अविनाश खंडारे
29) डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनी - ॲड. वंदना कडू.
30) कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी - सुनिता सरगर.
33) शिवणे-खडकवासला-धायरी पार्ट - उमेश कोकरे.
35) सनसिटी-माणिकबाग - धनंजय पाटील.
36) सहकारनगर-पद्मावती - सतीश पवार.
38) बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज - अस्मिता रानभरे.
39) अप्पर सुपर इंदिरानगर - वैशाली मिसाळ, प्राजक्ता जाधव, राजू जगताप.
40) कोंढवा ब्रु.-येवलेवाडी - रोहित साळवे, अलका बंधे, रोहण कामठे, दादाश्री कामठे.
41) महंमदवाडी-उंड्री - बिलकीस शेख, विजय दगडे.
आरक्षण.................................उमेदवारांची संख्या
अनुसूचित जाती......................19
नागरिकांचा मागास प्रवर्ग........21
सर्वसाधारण महिला............... 23