akansha sharma bold look  
Latest

Akanksha Sharma : अंडरगारमेंट दाखवणारी अभिनेत्री पुन्हा चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

रॅपर बादशाहसोबत 'जुगनू' (Jugnu) गाण्यात अभिनेत्री आकांक्षा शर्मा दिसली होती. (Akanksha Sharma) हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती या गाण्यातील अभिनेत्री आकांक्षा शर्माची (Akanksha Sharma) ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. या गाण्याच्या सिजलिंग लुकनंतर आता तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूप ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय. हॉट आणि बोल्ड तिच्या अदांनी नेटकरी घायाळ झाले आहेत. तिला ब्युटी, परफेक्ट, सेक्सी, हॉट अशा कमेंट्स मिळत आहेत.

पँट सरकवून दाखवले होते अंडरगारमेंट ????????

आकांक्षा शर्माचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती हॉट अवतारात दिसत होती. फोटोमध्ये आकांक्षा एका कारला टेकून उभी असते. तिने आपली पँट सरकवलेली दिसते. या लूकमध्ये तिचा टॉपसोबत तिची अंडरगारमेंट दिसत होती. या फोटोमध्ये ती ओपन हेअर आणि डार्क मेकअपमध्ये दिसते. या लूकमुळे तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.

जुगनू' मध्येही कातिल लुक

'जुगनू' गाणे बादशाह आणि निकिता गांधीने प्रस्तुत केलंय. संगीत हितेनने दिलं आहे. बोल बादशाहचे आहेत. 'जुगनू' एक रोमँटिक गाणं आहे.

याविषयी आकांक्षा म्हणाली- 'माझ्या आयुष्यात संगीताची खास भूमिका आहे, 'जुगनू' चं पोस्टर आणि टीझर पाहून मी उत्साहित होते. बादशाहचे 'जुगनू' हे त्याच्या अन्य गाण्यांपेक्षा वेगळे आहे. मला आनंद आहे की या प्रकारचे खास गाण्यांसाठी मला बादशाहसोबत काम करण्यासाठी संधी मिळाली. यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहतेय.'

टायगरसोबत केले होते हॉट मुव्ह्ज

आकांक्षाने याआधी टायगरसोबत 'कॅसानोवा', 'आय एम ए डिस्को डान्सर २.०' तर वरुण धवनसोबत एक प्रसिध्द साबणाच्या जाहिरातीत काम केलं होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT