VBA participate in MVA : वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश; संजय राऊत यांची माहिती | पुढारी

VBA participate in MVA : वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश; संजय राऊत यांची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाल्याची माहिती आज (दि. ३०) संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

वंचीतमुळे देशातील हुकूमशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील अशी माहिती दिली आहे.

 

Back to top button