Shraddha kapoor : मिनी व्हाईट ड्रेसमध्ये श्रद्धा कपूरचा बोल्ड लूक❤️ | पुढारी

Shraddha kapoor : मिनी व्हाईट ड्रेसमध्ये श्रद्धा कपूरचा बोल्ड लूक❤️

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

आशिकी २, हाफ गर्लफ्रेंड, साहो यासारख्या चित्रपटातून अभिनयाने आणि सौंदर्याने घायाळ करणाऱ्या श्रध्दाची सध्या चर्चा सुरू आहे.

पिंक ब्युटी अशी कॅप्शन लिहून तिने मिनी व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

पीच कलरची लिपस्टीक, मोकळे केस आणि न्यूड मेकअप तसेच कमी ॲक्सेसरीज वापरून तिने हा फोटोशूट केला आहे. आपले बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिच्या सौंदर्यावर फिदा होणाऱ्या प्रत्येक चाहत्याला तिच्या या फोटोंवर कमेंट करण्याचा मोह आवरणार नाही.

तिचा व्हाईट कलरचा शॉर्ट वनपीस सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यामागचे कारणही तसेच आहे.

तिने आपले लेग्ज टोण्ड केले आहेत, ज्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्या फोटोवर खिळून राहिल्या आहेत.

कमी ज्वेलरी वापरूनही ती खूप सुंदर दिसतेय. इतक्या वर्षांनंतरही श्रद्धाचं सैौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही.

आदित्य रॉय कपूर, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, साऊथ स्टार प्रभास, अर्जुन कपूर यांच्यासोबत तिने चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

तिचा आदित्य रॉय कपूर सोबतचा चित्रपट आशिकी २ प्रचंड गाजला. या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळालीय.

आता चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

photo shraddha_kapoor, shraddha.kapoor.fanpage वरून साभार

असेच सुंदर फोटो पाहण्यासाठी click करा

 

 

आणखी पहा


 

 

Back to top button