Leo Collection
Leo Collection

Leo Cross 500 Crore : विजय थलपतीचा लियो ५०० कोटी पार

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : थलपती विजयचा लेटेस्ट रिलीज चित्रपट लियोने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. परदेशी बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. (Leo Cross 500 Crore) आता हा चित्रपट जेलरचा रेकॉर्ड मोडणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लियो कमल हासन, रजनीकांत सहित तमाम स्टार्सच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक करत आहे. (Leo Cross 500 Crore)

संबंधित बातम्या –

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay (@actorvijay)

लियोची कमाई

रिपोर्टनुसार, सातव्या दिवशी १२.५० कोटींचे कलेक्शन केलं आहे. एकूण कमा २६२.३० कोटी रुपये झाली आहे. हा आकडा लवकरच ३०० कोटींचे कलेक्शन करेल. ग्लोबली हा आकडा ५०० कोटी रुपये पार झाला आहे. ग्लोबली थलपती विजयच्या चित्रपटाने रिलीजच्या सातव्या दिवशी ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay (@actorvijay)

लोकेश कनगराज दिग्दर्शित लियोने रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाच्या कलेक्शनचे रेकॉर्ड तोडण्यासाठी गती पकडली आहे. लियो तमिळ भाषेतील तिसरा हाएस्ट ग्रॉसर चित्रपट बनला आहे. रजनीकांत यांच्या जेलरचे वर्ल्डवाईड लाईफटाईम कलेक्शन ६०४.४ कोटी रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay (@actorvijay)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news