file photo
Uncategorized
Chhattisgarh Naxal : सुकमा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत नक्षलवादी ठार
पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. त्याच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली असून परिसरात शोध मोहीम सुरू असल्याचे सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा :

